Used Books @99
Man on Mission Maharashtra: Devendra Fadnavis Books in Marathi, Biography Book, देवेंद्र फडणवीस, मराठी चरित्र पुस्तक, Charitra Paperback by Ashish Chandorkar
Man on Mission Maharashtra: Devendra Fadnavis Books in Marathi, Biography Book, देवेंद्र फडणवीस, मराठी चरित्र पुस्तक, Charitra Paperback by Ashish Chandorkar
Couldn't load pickup availability
नागपूर महापालिकेचे सर्वांत तरुण महापौर ते महाराष्ट्र राज्याचे 18 वे मुख्यमंत्री अशी देदीप्यमान कारकीर्द असणारे मा. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे राजस, कुशल तसेच चाणाक्ष व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. त्यांच्या ठायी अभ्यासूवृत्ती, नेतृत्वगुण आणि माणसं सांभाळण्याच्या हातोटीबरोबरच राजकारणात आवश्यक असणारा संयम तसेच योग्यवेळी गरजेची असणारी आक्रमकता या गुणांचा अचूक मिलाफ आहे.
केवळ महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करणार्या फडणवीस सरकारने ग्रामीण भाग, शेती, नागरिकांचे आरोग्य, महिलांचा विकास आणि पायाभूत सुविधांची निर्मिती यांसह अनेक अभिनव संकल्पना साकारल्या आहेत.
त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात जलयुक्त शिवार, आवश्यक त्याला शेततळे आणि वीजजोडणी अशा योजनांनी प्रत्यक्षात आकार घेतला. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना अडीचशे कोटींहून अधिक रुपयांची मदत प्राप्त झाली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा फायदाही लाखो रुग्णांना झाला.
अशा या मुख्यमंत्र्यांविषयी आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी जाणून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न…
📚 Important Note on Book Condition:
This is a pre-owned/used book. While all pages are intact and perfectly readable, the book may show signs of wear such as:
1) Minor creases or bends, 2) Slight yellowing of pages, 3) Faint markings or name written inside
We ensure good, readable condition for every book we sell.
If you're looking for new or pristine condition, please check our listings marked as "New."
